Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

निरोगीपणाचे सात रंग

 निरोगीणाचे सा रं...


रोग्यासाठी रंगांचं खुप त्व हेहे रंग लं रीर णि 
नोभावांना प्रभावित ताजुन्या काळात रोग्याच्या 
देभालीसाठी र थेपीचा वार केला जात से.

☆लाल  

टोमॅटो, कलिंगड, सफरचंद, डाळिंब, स्ट्राबेरी यांच्या सेवनाने त्वचा सुंदर होते. टोमॅटोमध्ये असणारे लिकोपेनस घटक त्वचेच्या वृद्धी साठी आवश्यक ठरते. लिकोपेनस त्वचेच्या निर्मितीसाठी गरजेचे असते. सलाद म्हणून टोमॅटोचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. सफरचंद आणि डाळिंबात भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व असते. डाळिंब हा क जीवनसत्वाचा उत्तम स्तोत्र आहे. ज्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. 

☆ पिवळा

 आशा, उमेद आणि ताजी ऊर्जा यासाठी पिवळा रंग खूप उपयुक्त ठरतो हळद, अननस, आंबा याचे उत्तम स्तोत्र आहेत. हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुण आहेत. रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठीही हळद सहाय्यक ठरते. ही फुफ्फुसांसाठी चांगली ठरते. पिवळ्या रंगांच्या फळं आणि भाज्यंमध्ये ब जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. आंब्यांमध्ये सहाय्यक ठरणारी एंजाइम्स असतात.

☆ निळा

 या रंगाला ज्ञान व, अंतर्ज्ञान, विशेष शक्तींचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर हा रंग सूक्ष्मदृष्टी आणि अति संवेदन याबरोबरही जोडला जातो. जांभूल आणि जैतूनच्या आत हा रंग खूप प्रमाणात आढळतो. याचा नैसर्गिक औषधांमध्ये वापर होतो. 

☆ हिरवा

 शरीराला या रंगांची भरपूर प्रमाणात आवश्यकता असते. यंत्रणेला शांत करण्याचं काम हा रंग करतो. रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे, अंतर्गत क्षमता वाढविणे, हृदयाच्या आरोग्यासाठी हिरवा रंग फायदेशीर ठरतो. पालेभाज्यांमध्ये अ जीवनसत्त्व, बी कॉम्प्लेक्स, क जीवनसत्त्व आढळते. यामध्ये कॅल्शियम आणि अन्य खनिजंही आढळतात. ग्रीन टी कर्करोगाला दूर ठेवण्यासाठी सहाय्यक ठरतो.

☆ आकाशी

 हा आकाशाचा रंग मानला जातो. हा पाणी आणि गळ्याशी संबंधित मानला जातो. आपल्या शरीरात दोन तृतीयांश पाणी असते. जे आकाशी रंगाचा स्तोत्र आहे. ब्लू बेरी हा चांगला स्रोत मानला जातो. हा पॉलीफेनलचा स्रोत आहे. यामुळे कर्करोगापासून संरक्षण होते. 

☆ जांभळा

 हा रंग प्रसन्नतेबरोबर जोडला जातो. वांगे, द्राक्षे यांसारख्या छोट्या फळांमध्ये हा रंग दिसतो. नैसर्गिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो .

☆ केशरी  

 केशरी रंग हा शरीरातील ताकद आणि स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं. संत्र, पिवळं गाजर, लाल भोपळा याचे चांगले स्तोत्र मानले जातात. हे खनिजाचे उत्तम स्रोत आहेत. सोडियम, क्लोरोमिम आणि पोटशियम यांसारख्या घटकांची शरीरात पूर्तता होते. रक्तदाबाची समस्या असल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. 


Post a Comment

0 Comments